Shalarth Login About Shalarth Notice Board
  User Name
  Password
  Captcha
   
Shalarth is a centralized web based Integrated System of personnel information and Payroll for Grant-in-Aid Institution in Maharashtra. It is an important component of IFMS (Intregrated Finance Management System) with facility for data exchange with other important modules of Directorate of Accounts and Treasuries. It is the first step in the direction of achieving the aim of paper less electronic payroll system i.e. paybill generation, electronic submission, electronic audit and electronic payment to employees along with e-payslips.

 • शालार्थ प्रणालीमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना attach - detach करणे, service end करणे, इ. कार्यवाही करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमधील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शालार्थ प्रणाली सुरु करण्यात आली आहे.

 • सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थापनांच्या शाळांनी त्यांचेकडील कर्मचारी attach-detach करणे / service end करणे या संदर्भातील कार्यवाही त्वरित पूर्ण करावी.

 • स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थापनांच्या शाळांसाठी नवीन कर्मचारी समाविष्ट करणे, नवीन पद समाविष्ट करणे ह्या सुविधा पूर्वीप्रमाणे उपलब्ध आहेत.

 • खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांनी त्यांचेकडील सध्या शालार्थ प्रणालीमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची attach-detach / service end संदर्भातील माहिती त्वरित, प्राधान्याने अद्ययावत करावी.

 • कर्मचारी attach-detach / service end ची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी दि. ७/५/२०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

 • महत्वाचे - शालार्थ प्रणालीमध्ये ज्या कर्मचाऱ्यांची नावे आढळून येत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांना शालार्थ प्रणालीमध्ये नव्याने समाविष्ट करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थापनांच्या शाळांमधील कर्मचारी समाविष्ट करण्यासाठी पूर्वीप्रमाणे शाळा स्तरावर सुविधा आहे. खाजगी व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कर्मचारी समाविष्ट करण्यासाठी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये संपर्क साधावा. उच्च माध्यमिक तसेच डी. एड. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी संबंधित विभागीय अध्यक्ष, म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचेकडे संपर्क साधावा.

Help Desk Important Links Useful Documents